Mali Beej Bhandar | Seed Store in Kavathe Mahankal, Sangli
Deshing Rd, Patil Gali, Kavathe Mahankal, Maharashtra 416405About
माळी बीज भांडार
दर्जेदार बी-बियाणे • योग्य दर • शेतकऱ्यांचा विश्वास
माळी बीज भांडार, कवठे महांकाळ येथे शेतीसाठी आवश्यक विविध प्रकारची दर्जेदार बी-बियाणे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध पिकांचे हायब्रीड तसेच सुधारित वाणांचे बी-बियाणे उपलब्ध करून दिले जातात.
येथे सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांचे व्हेजिटेबल बियाणे उपलब्ध आहेत. टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, दोडका, कारले, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी, कोथिंबीर यांसह विविध भाजीपाला पिकांसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे येथे मिळतील.
तसेच सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग, हरभरा आणि इतर विविध पिकांचे बी-बियाणे उपलब्ध आहेत.
नामांकित कंपन्यांचे दर्जेदार बी-बियाणे शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
• सर्व प्रकारचे बी-बियाणे एकाच ठिकाणी!
• सर्व प्रकारच्या भाजीपाला व व्हेजिटेबल बियाण्यांची उपलब्धता!
• दर्जेदार बियाणे • माफक दर • विश्वासार्ह सेवा
शेतीसाठी आवश्यक दर्जेदार बी-बियाण्यांसाठी आजच भेट द्या —
माळी बीज भांडार, कवठे महांकाळ
“शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बीज भांडार!”
Photo gallery
Amenities
Opening hours
- Saturday 08:00 am - 08:00 pm
- Sunday Closed
- Monday 08:00 am - 08:00 pm
- Tuesday 08:00 am - 08:00 pm
- Wednesday 08:00 am - 08:00 pm
- Thursday 08:00 am - 08:00 pm
- Friday 08:00 am - 08:00 pm